निफाड एज्युकेशन ॲन्ड सोशल फाउंडेशन - राज्यस्तरीय परीक्षा उपक्रम
"जिद्द ज्ञानाची, घे भरारी यशाची!"
निफाड एज्युकेशन ॲन्ड सोशल फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित 'घे भरारी बाल वैज्ञानिक सामान्य ज्ञान राज्यस्तरीय परीक्षा' ही विद्यार्थ्यांच्या संशोधनात्मक वृत्तीला चालना देणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.
इ. ५ वी ते इ. 9 वी (तालुका तसेच जिल्हा)
ट्रॉफी + मेडल + विज्ञान प्रयोग साहित्य
ज्युनिअर के.जी ते इ. २ री
इ. ३ री ते इ. ४ थी
सर्व सहभागी विद्यार्थ्यांसाठी सहभाग प्रमाणपत्र