निफाड एज्युकेशन ॲन्ड सोशल फाउंडेशन, निफाड विद्यार्थ्यांची व पालकांची गोपनीयता जपण्यासाठी कटिबद्ध आहे.
विद्यार्थी नोंदणी व परीक्षेसाठी आवश्यक असणारी माहिती (उदा. नाव, संपर्क क्रमांक, शाळा, इयत्ता, पत्ता इत्यादी) गोळा केली जाते.
संकलित केलेली माहिती फक्त परीक्षा हॉल तिकीट, गुणपत्रक, गुणवत्ता यादी व निकाल जाहीर करण्यासाठी वापरली जाते.
आम्ही तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व तांत्रिक व प्रशासकीय काळजी घेतो.
कोणत्याही प्रश्नासाठी कृपया आमच्याशी संपर्क साधा: info.nesf2024@gmail.com