निफाड एज्युकेशन ॲन्ड सोशल फाउंडेशन, निफाड - परीक्षा फी परतावा व परतावा धोरण:
परीक्षेची नोंदणी फी एकदा जमा केल्यानंतर ती कोणत्याही परिस्थितीत परत (Refund) केली जाणार नाही.
तांत्रिक समस्येमुळे जर एखाद्या विद्यार्थ्याचे पेमेंट दुप्पट (Double Deducted) झाले असल्यास, योग्य पुरावे पडताळणीनंतर वाढीव रक्कम परत केली जाईल.
फी परताव्याबाबत तक्रारीसाठी कृपया आमच्या हेल्पलाईनवर संपर्क साधा: +91 7620691795