Follow us :
Niphad Education & Social Foundation

पात्रता तसेच अभ्यासक्रम व स्वरूप

परीक्षेची पात्रता (Eligibility)

ही परीक्षा सर्व माध्यमांच्या (मराठी, सेमी-इंग्रजी) विद्यार्थ्यांसाठी खुली आहे

सेमी इंग्रजीचा पेपर हा मराठी तसेच इंग्रजी दोन्ही माध्यमातून असणार आहे
🎒

घे भरारी बालवैज्ञानिक सामान्यज्ञान राज्यस्तरीय परीक्षा

इयत्ता Jr.Kg (बालवाडी) ते इयत्ता ४ थी पर्यंतचे सर्व विद्यार्थी.

🔬

घे भरारी बालवैज्ञानिक सामान्यज्ञान राज्यस्तरीय परीक्षा

इयत्ता 5 वी ते इयत्ता 9 वी पर्यंतचे सर्व विद्यार्थी

परीक्षेची इयत्ता - स्वरूप व अभ्यासक्रम

५० प्रश्न १०० गुण १ तास १० मिनिटे
  • भाषा ज्ञान: 'A ते Z' अक्षरे ओळखणे, चित्रावरून पहिले अक्षर सांगणे.
  • अंक ज्ञान: 1 ते 20 अंक ओळखणे आणि वस्तू मोजणे ..
  • आकार व रंग: गोल, त्रिकोण, चौकोन ओळखणे. प्राथमिक रंग ओळखणे.
  • सामान्य ज्ञान: शरीराचे अवयव, फळे, भाज्या आणि प्राण्यांची नावे.
  • तर्कक्षमता: वेगळा घटक ओळखणे (Odd One Out) आणि जोड्या लावणे
  • बुध्दिमत्ता चाचणी , घडामोडी शोध.
प्रश्नसंख्या – ५०  |  गुण - १००  |  वेळ – १ तास १० मिनिटे

५० प्रश्न १०० गुण १ तास १० मिनिटे
  • भाषा ज्ञान: 'A ते Z' लिहिणे, दोन-तीन अक्षरी सोपे शब्द (उदा. Cat, Mat), स्वर (Vowels).
  • अंक ज्ञान: 1 ते 50 अंक, आधीची आणि नंतरची संख्या, लहान-मोठी संख्या .
  • सामान्य ज्ञान: वाहने, आपले मदतनीस (Doctor, Teacher), ऋतू, आणि पाळीव/जंगली प्राणी.
  • बुद्धिमत्ता: सोपे कोडे सोडवणे, चित्रांमधील फरक ओळखणे, पॅटर्न पूर्ण करणे.
  • बुध्दिमत्ता चाचणी , घडामोडी शोध
प्रश्नसंख्या – ५०  |  गुण - १००  |  वेळ – १ तास १० मिनिटे

५० प्रश्न १०० गुण १ तास १० मिनिटे
  • भाषा , गणित , परिसर अभ्यास व तार्किक विचार ,बुद्धिमत्ता , वैज्ञानिक, चालू घडामोडी शोध, पर्यावरण व दिन , शास्त्रज्ञ जीवन परिचय
प्रश्नसंख्या – ५०  |  गुण - १००  |  वेळ – १ तास १० मिनिटे

५० प्रश्न १०० गुण १ तास १० मिनिटे
  • भाषा , गणित , इतिहास ,ना.शास्त्र , भूगोल व तार्किक विचार ,बुद्धिमत्ता , वैज्ञानिक, चालू घडामोडी शोध, पर्यावरण व दिन , शास्त्रज्ञ जीवन परिचय
प्रश्नसंख्या – ५०  |  गुण - १००  |  वेळ – १ तास १० मिनिटे

50 प्रश्न 100 गुण १ तास १० मिनिटे
  • भाषा , गणित , परिसर अभ्यास व तार्किक विचार ,बुद्धिमत्ता , वैज्ञानिक, चालू घडामोडी शोध, पर्यावरण व दिन , शास्त्रज्ञ जीवन परिचय
प्रश्नसंख्या – 50  |  गुण - 100  |  वेळ – १ तास १० मिनिटे

५० प्रश्न १०० गुण १ तास १० मिनिटे
  • भाषा , गणित , इतिहास ,ना.शास्त्र , भूगोल व तार्किक विचार ,बुद्धिमत्ता , वैज्ञानिक, चालू घडामोडी शोध, पर्यावरण व दिन , शास्त्रज्ञ जीवन परिचय
प्रश्नसंख्या – ५०  |  गुण - १००  |  वेळ – १ तास १० मिनिटे

५० प्रश्न १०० गुण १ तास १० मिनिटे
  • भाषा , गणित ,इंग्रजी , परिसर अभ्यास व तार्किक विचार ,बुद्धिमत्ता , वैज्ञानिक, चालू घडामोडी शोध, पर्यावरण व दिन , शास्त्रज्ञ जीवन परिचय

एकूण ७५ १५० १ तास ३० मिनिटे
    भाषा ,गणित ,इंग्रजी , विज्ञान व तार्किक विचार ,बुद्धिमत्ता , वैज्ञानिक, चालू घडामोडी शोध, पर्यावरण व दिन , शास्त्रज्ञ जीवन परिचय
प्रश्नसंख्या – एकूण ७५  |  गुण - १५०  |  वेळ – १ तास ३० मिनिटे

एकूण ७५ १५० १ तास ३० मिनिटे
  • भाषा , गणित ,इंग्रजी ,विज्ञान व तार्किक विचार ,बुद्धिमत्ता , वैज्ञानिक, चालू घडामोडी शोध, पर्यावरण व दिन , शास्त्रज्ञ जीवन परिचय
प्रश्नसंख्या – एकूण ७५  |  गुण - १५०  |  वेळ – १ तास ३० मिनिटे

परीक्षेचे स्वरूप व सूचना

इयत्ता १ ली ते ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी घे भरारी बालवैज्ञानिक सामान्यज्ञान राज्यस्तरीय परीक्षा बहुपर्यायी (MCQ) स्वरूपाची असेल.
इ. ५ वी ते इ.७ वी साठी ५० प्रश्न १०० गुणांसाठी तसेच इ.८ वी व इ.९ वी साठी ७५ प्रश्न १५० गुणांसाठी असतील.
इयत्ता ५ वी ते इयत्ता ७ वी - साठी १ तास १० मिनिटे कालावधी असेल. तसेच इ.८ वी , इयत्ता ९ वी साठी १ तास ३० मिनिटे (९० मिनिटे) असेल.
उत्तरपत्रिकेत उत्तरे नोंदवण्यासाठी फक्त काळ्या किंवा निळ्या बॉलपेनचा वापर करावा.
परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट व ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे.
परीक्षेत कोणतेही नकारात्मक गुण (Negative Marking) असणार नाहीत.