Follow us :
Image
Image

निफाड एज्युकेशन ॲन्ड सोशल फाउंडेशन आयोजित

घे भरारी बालवैज्ञानिक सामान्यज्ञान राज्यस्तरीय परीक्षा

Image
Image

निफाड एज्युकेशन ॲन्ड सोशल फाउंडेशन आयोजित

घे भरारी बालवैज्ञानिक सामान्यज्ञान राज्यस्तरीय परीक्षा

Image
Image

निफाड एज्युकेशन ॲन्ड सोशल फाउंडेशन आयोजित

घे भरारी बालवैज्ञानिक सामान्यज्ञान राज्यस्तरीय परीक्षा

NEW "घे भरारी बाल वैज्ञानिक सामान्य ज्ञान राज्यस्तरीय परीक्षा" रविवार दिनांक : १७ जानेवारी २०२७ रोजी होईल. | दिनांक : 17 Jan 2027 | वेळ : सकाळी. 10 : 30
Notifications
महत्वाच्या सूचना

"घे भरारी बाल वैज्ञानिक सामान्य ज्ञान राज्यस्तरीय परीक्षा" रविवार दिनांक : १७ जानेवारी २०२७ रोजी होईल.

परीक्षा वेळ: सकाळी. 10 : 30


Exam Date: | परीक्षा दिनांक : 17 Jan 2027

                                                                                      "जिद्द ज्ञानाची, घे भरारी यशाची!"

निफाड एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित 'घे भरारी बालवैज्ञानिक सामान्यज्ञान राज्यस्तरीय परीक्षा' ही विद्यार्थ्यांच्या संशोधनात्मक वृत्तीला चालना देणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.

संशोधनात्मक वृत्ती आणि ज्ञानाचा नवा प्रवास!

विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी निफाड एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशनच्या वतीने 'घे भरारी बालवैज्ञानिक सामान्यज्ञान राज्यस्तरीय परीक्षा' आयोजन करण्यात येते. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची गोडी लागावी आणि भविष्यातील आव्हानांसाठी त्यांनी सज्ज व्हावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

परीक्षेची प्रमुख वैशिष्ट्ये:

Ø पात्रता:

'घे भरारी बालवैज्ञानिक सामान्यज्ञान राज्यस्तरीय परीक्षा' - इ. बालवाडी (KG) तसेच  इ. ५ वी ते इ. 9 वी पर्यंतच्या सर्व माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी

Ø संशोधनात्मक वृत्ती: विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि तर्कशक्तीला (Logical Reasoning) चालना देणारे प्रश्न. केवळ पाठांतर नव्हे, तर विज्ञानातील संकल्पना समजून घेण्यावर भर.

Ø अभ्यासक्रम: शालेय पाठ्यपुस्तकावर आधारित विज्ञान आणि चालू घडामोडींवर आधारित सामान्यज्ञान.

Ø सर्वांगीण विकास: केवळ विज्ञानच नव्हे, तर चालू घडामोडी आणि सामान्यज्ञानावर आधारित अभ्यासक्रम.

                                                              Ø घे भरारी बालवैज्ञानिक सामान्यज्ञान परीक्षा का महत्त्वाची?

१. आत्मविश्वास वाढतो: राज्यस्तरीय स्पर्धा असल्याने विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात मोठी भर पडते.

२.संकल्पनात्मक अभ्यासाची सवय: ही परीक्षा केवळ पाठांतरावर नसून संकल्पना समजून घेण्यावर (Conceptual Learning) आधारित असल्याने विद्यार्थ्यांची आकलन क्षमता वाढते.

३. वेळेचे व्यवस्थापन (Time Management): मर्यादित वेळेत अचूक प्रश्न कसे सोडवायचे, याचे कौशल्य विद्यार्थ्यांना शालेय वयातच आत्मसात होते.

४. तार्किक विचारांना चालना: परीक्षेतील बहुपर्यायी (MCQs) आणि फिरवून विचारलेल्या प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांची विचार करण्याची आणि तर्क लावण्याची क्षमता (Logical Reasoning) विकसित होते.

५. शालेय प्रगतीत सुधारणा: या परीक्षेचा अभ्यासक्रम शालेय पुस्तकांवरच आधारित असल्याने, मुख्य शालेय परीक्षांमध्ये आणि बोर्डाच्या परीक्षेतही विद्यार्थ्यांचे गुण सुधारतात.

६. स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी: भविष्यात द्याव्या लागणाऱ्या स्पर्धा परीक्षांचा पाया शालेय वयातच पक्का होतो.

७ . आकर्षक पारितोषिके: यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र , शालेय साहित्य , वैज्ञानिक प्रयोगशील संच देऊन गौरवण्यात येते.

८ .वैज्ञानिक व ऐतिहासिक अभ्यास सहल: विजेत्या विद्यार्थ्यांना नामांकित संशोधन संस्थांना भेट देण्याची आणि थेट वैज्ञानिक प्रयोगांमध्ये सहभागी होण्याची सुवर्णसंधी.

Study Materials
नोट्स आणि प्रश्नपत्रिका

Jr.Kg

लहान गट

Sr.Kg

मोठा गट

Standard 1st

इयत्ता 1 ली

Standard 2nd

इयत्ता 2 री

Standard 3rd

इयत्ता 3 री

Standard 4th

इयत्ता 4 थी

Standard 5th

इयत्ता 5 वी

Standard 6th

इयत्ता 6 वी

Standard 7th

इयत्ता 7 वी

Standard 8th

इयत्ता 8 वी

Standard 9th

इयत्ता 9 वी

circle
परीक्षा अभ्यासक्रम
circle
संस्थेला मिळालेले पुरस्कार
circle
विद्यार्थी गुणगौरव सोहळा
circle
इस्रो, थुंबा सहलीचे फोटो

Gallery

0+

विदयार्थी

0+

बालवैज्ञानिक

0+

तालुका प्रतिनिधी

0+

गॅलरी